Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील माजी विध्यार्थ्यांकडून मुलांना गणवेश वाटप

सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆

द्रोणागिरी हायस्कूल करंजा या विद्यालयाची माजी विद्यार्थी यांची S.S.C. 1984/85 ची बॅच तर्फे काही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन श्री.सिताराम नाखवा, मुख्याध्यापक श्री एम.जी.म्हात्रे सर व माजी विद्यार्थी राजू धामणकर, देवयानी कोळी,नरेंद्र घोसाळकर, दिनेश कोळी उपस्थित होते.सदर प्रसंगी या बॅचच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देताना श्री.म्हात्रे एन.बी.सरांनी सांगितले की या बॅचने अगोदर सुद्धा विद्यालयास सिलिंग फॅन , प्रत्येक वर्गात डिजीटल व ब्लॅक बोर्ड व इतर साहित्य दिले आहे.तसेच माजी विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेस या विद्यालयास मदत करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.