सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
तीन चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हासनदीच्या पाण्याची पातळी वाढली होती, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेविका प्राची डेरवणकर, कर्जत नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, नगर अभियंता मनिष गायकवाड, नगर रचना लक्ष्मण माने, अभियंता सारिका कुंभार, सुदाम म्हसे, सुनिल लाड यांनी बामचा मळा, मुद्रे आदी ठिकाणी जावून नदीच्या पाण्याच्या वाढलेल्या पातळीची पाहणी केली व त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षते च्या सूचना दिल्या.







Be First to Comment