सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
देशाच्या आजादी महोत्सवा निमित्त पनवेल रेल्वे स्टेशन ते लोणावळा मोटार सायकल रॅली आरपीएफ जवानांनी काढली होती .

या रॅलीला डी एस सी -०१ कल्याणचे नवीन कुमार , स्टेशन मास्टर जगदीश प्रसाद मीणा , पोलीस अधिकारी जसबीर राणा यांच्यासह टी सी चे पथक उपस्थित होते त्यांनी झेंडा उंचावून या रॅलीला शुभेच्या दिल्या .







Be First to Comment