सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
सुधागड एज्युकेशन माध्यमिक विद्यालय पोयंजे येथील कु.वैभव रमेश चोरघे यांने ८४% गुण मिळवून दहावी मध्ये शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे.पोयंजे पंचक्रोशीतील वैभव हा रायगडभूषण रमेश चोरघे यांचा मुलगा आहे.त्याच्या यशाचे कौतुक करण्यासाठी पंचायत समिती माजी सभापती वसंत काठावले यांनी वैभवची भेट घेऊन त्याचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.कु.वैभव चोरघे यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







Be First to Comment