Press "Enter" to skip to content

अलिबाग को आपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड उरण स्थलांतरीत शाखेचे उद्घाटन


# सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #

उरण चाणजे येथील अलीबाग को आॅपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड या शाखेचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून पंचायत समिती सभापती अॅड सागर कडू यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेऊन व माक्स लावून कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी शेकापचे जेष्ठ नेते का का पाटील,साहयक पोलीस निरक्षक मुकुंद भोसले, उपसरपंच प्रदीप नाखवा, माजी प. समीती सदस्य चारुदत पाटील, एड़ पी एन पाटील,उद्योगपती नरेशशेठ यशवंत ठाकुर, संचालीका माया पाटील,बँक मेनेजर सौ चांदोडकर मँडम,शिवसेना उप जिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल,महिला तालुका अध्यक्षा सीमाताई घरत,म्हातवली सरपंच आंनद घरत,सूरज चव्हाण,संजय पाटील,बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.