पनवेलकरांवर लादलेल्या अन्यायकारक कराविरूध्द आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील विधानपरिषदेत आक्रमक
पहा शेकाप च्या आमदारांचा रुद्रावतार 👇
सिटी बेल • मुंबई •
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि बाळाराम पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर धारकांना कोणतीही शास्ती/दंड/व्याज आकारणी करण्यात येऊ नये यासाठी लक्षवेधी द्वारे नागरिकांच्या बाजूने अतिशय परखडपणे मांडली. यावेळी त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून या संबंधी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली.

सदरील मागणी मान्य करत मा.सभापती महोदयांनी बैठक लवकरच आयोजित करून यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

















Be First to Comment