Press "Enter" to skip to content

महीला काॅंग्रेसची अनोखी होळी

ज्येष्ठ नागरिकांच्या अनाथ आश्रमाला जीवनावश्‍यक वस्तूंची भेट : ज्येष्ठांना दिला मायेचा ओलावा

सिटी बेल • पनवेल •

पनवेल जिल्हा महिला कॉंग्रेसच्या बचत गटाच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे यांनी नविन पनवेल येथील ऋशिवन जेष्ठ नागरिक आनाथ आश्रमाला आज भेट दिली आणि त्यांना होळी च्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी निराधार वृध्दांना आपल्या मायेचा ओलावा दिला सोबतच फळे, जेवणा चे गोडासह सर्व सामान तसेच स्वछते साठी फ़िनाएल,साबण, डायपर्स असे सर्व सामान दिले.

यावेळी त्यांच्या बरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या त्यामूळे त्याना खुपच छान वाटलं मना पासून प्रेम व्यक्त केले घरच्या कूटुंबाच्या प्रेमा पासून दूर राहिलेले हे सर्व जेष्ठ नागरिकांच्या चेहरा क्षणभर आनंदी झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.