Press "Enter" to skip to content

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले स्वागत

खारघर विभागातील स्वाभिमानी संघटनेतिल कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल • खारघर •

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एकदा खारघर विभागातील स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर प्रमुख डी एन मिश्रा, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.