Press "Enter" to skip to content

सारसई येथील 203 आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव , मंडळ अधिकारी मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दिनांक 22/02/2022 रोजी बागेची वाडी, सारसई येथे जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

सदर वाटप कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तर्फे आदिवासी विकास निरीक्षक जगदीश भानुशाली साहेब आणि कैलास चव्हाण साहेब, कृषी अधिकारी प्रीती बोराडे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, रत्नाकर घरत, दत्ता गोंधळी, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत सर, ग्राम पंचायत सदस्य वाघे आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.