सिटी बेल • पनवेल •
छत्रपती शिवाजी महाराज जयंती पनवेल शहर उपविभाग येथे उत्सवात साजरी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक अभियंता डी के मोरे,
सहाय्यक अभियंता किरण चौधरी,
यंत्रचालक भोसले, इतर कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment