Press "Enter" to skip to content

मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात शिवजयंती साजरी

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

गडपती,गजपती भूपती,महापरिक्रमी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच श्वेता संजय कांबळे यांच्याहस्ते पुजनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शिवचरित्रावर सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी माहिती दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.