Press "Enter" to skip to content

हेमंत बिरामणे यांच्या स्मृतींना उजाळा

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

शिवसेनेचे एक खंबीर नेतृत्व असणारे उप शहरप्रमुख स्वर्गीय हेमंत सहदेव बिरामणे यांच्या प्रथम जयंती निमित्त महात्मा गांधी मार्गावरील हेमंत नाका या नामफलकास शिवसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, लोजिंग संघटनेचे अध्यक्ष कुलदीप जाधव, उप शहरप्रमुख सागर पाटील, सरचिटणीस वसंत कदम, उमेश लोखंडे, गणेश घावरे, पवन गडवीर, पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश दळवी, अनिल गायकवाड,नितीन ढेबे, उमेश ढेबे, विलास,जितू गेहलोत ,प्रतीक शेलार यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.