Press "Enter" to skip to content

पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांची नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेत बदली


पनवेल, दि.23 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांची नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे.

जितेंद्र म्हात्रे यांनी आपल्या पोलीस कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणण्यास भरीव कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी सुद्धा रायगड जिल्हा, नवी मुंबई जिल्हा, परिमंडळ 1, 2 व 3 या ठिकाणी त्यांनी उल्लेखनिय अशी कामगिरी केल्याने त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांची नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.