सिटी बेल | आवरे |
आवरे गावातील एक प्रतिष्ठित नागरिक व एक हरफनमौला व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखत प्रत्येकवेळी हजर राहणारे व कोरोना covid 19 या जागतिक महामारी चालू असताना D C H C बोकोडविरा येथे कोरोना रुग्णासाठी विशेष चालू करण्यात आलेल्या कोरोना आरोग्य केंद्रात तब्बल दीड़ वर्ष सेवा देणारे प्रत्यक्षदर्शि या कोरोना रुग्णासाठी अगदी ग्राउंड लेवल वर कार्य करणारे व अपल्या गोड़ गळ्यात संगीताची जादू असल्याने सर्व कोरोना अरोग्यसेवक सहकारी यांचे मनोरंजन करणारे व आपल्या मधुर वणींने जनमानसात स्थान निर्माण करणारे आवरे गावातील एक विशेष व्यक्तिमत्व नरेश गावंड हे सुयश क्लासेस आवरे तर्फे के गाताड़ी सर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित एक विशेष क्षेत्रात आरोग्य सेवाभावी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्व चा यथोचित मांन सन्मान केल जातो.
या वर्षिचे मानकारी बहुआयामी नरेश गावंड हे ठरले. मायेची उबादर शाल , श्रीफल , प्रशस्ति पत्र , सनमंचिन्ह , व पदक देवून हा गौरव करण्यात आला आहे कोरोना महामारी आणि एखदया व्यक्तिची सर्वस्वीकृत प्राण पनाला काम करने ही मनोवृत्ति विशेष होय नरेश गावंड यांचे सर्व स्तर वरुण विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
आवरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच साहेब निराबाई पाटिल , प्रभाकर म्हात्रे , सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेन्द्र म्हात्रे साई कृपा इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी चे सर्वेसर्वा राकेश पाटिल सर व दिनेश्वर गाताड़ी व समस्त आवरे गावातील नागरिक वर्ग यानी केले आहे.








Be First to Comment