Press "Enter" to skip to content

केगाव आवेडा येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेशशेठ बालदी यांच्या सहकार्याने उरण तालुक्यातील केगांव आवेडा येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, उरण शहर प्रमुख  कौशीकशेठ शहा, नगरसेवक  जयवीन कोळी ,मानव अधिकार संस्था तालुका अध्यक्ष  अरविंद.ना.पवार, उपाध्यक्ष  उदय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते रोहीत पाटील, केगांव भाजपा महीला आघाडी अध्यक्षा आरती पाटील, प्रेरणा  पाटील, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, विनेश पाटील, राजेंद्र म्हात्रे, अक्षय पाटील, मिथुन पुरव आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.