Press "Enter" to skip to content

रवींद्र गायकवाड यांचा वाढदिवस आदिवासी वाडीत साजरा

सिटी बेल | पनवेल |

लाईव्ह महाराष्ट्र 9 न्यूज पोर्टलचे संपादक रवींद्र जनार्दन गायकवाड यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील चिंचपाडा फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.

यावेळी जनार्दन गायकवाड, सुनंदा गायकवाड, काजल गायकवाड, प्रकाश जाधव, मंगल जाधव, प्रथमेश गायकवाड, जागृती गायकवाड, शेजल जाधव, अंश, सोनाक्षी, आरोही, विहान हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.