Press "Enter" to skip to content

दिनदर्शिकेचे प्रकाशन

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अष्टविनायक मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

सिटी बेल | शेलघर |

नेहमीच समाजपयोगी कार्य करणारे भोम – उरण येथील अष्टविनायक मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्या तर्फे नागरिकांसाठी नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.

या दिनदर्शिकेचे प्रकाशन रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. माजी सदस्य विनोद म्हात्रे, मंडळाचे संस्थापक घनश्याम पाटील, रमाकांत म्हात्रे, अलंकार परदेशी, राजेंद्र भगत, बी. एम. ठाकूर, संदीप वर्तक आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.