Press "Enter" to skip to content

सावळे ज्ञाधवर्धिंनी विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी येथील ज्ञानवर्धिंनी माध्यमिक विद्यालय आणि डॉ.हांडे हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा परिसरातील 78 नागरिकांनी लाभ घेवून आपली मधुमेह तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तज्ञांकडून मधुमेह तपासणी,सिएमआय बाळरोग तज्ञांकडून लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माजी सभापती गजानन माळी,डॉ हांडे यांच्यासह हॉस्पिटलमधील स्टाफ उपस्थित होता.यावेळी शालेय मुख्याध्यापक,माजी मुख्याध्यापक,आंबेर सर, रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे सचिव काशिनाथ कांबळे,कमळाकर म्हैसकर,सुदर्शंन मते, हरिभाऊ माळी,बळीराम कांबळे,सावळे गावातील विद्यार्थी पालक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.