Press "Enter" to skip to content

एड्स विषयक जनजागृती व मार्गदर्शन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

जागतिक एड्स दीन व सप्ताह निमित्त आय. सी. टी.सी. उरण MSVT पेण यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक गौतम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी-उरण येथे पोस्टर प्रदर्शन, जनजागृती व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये उपस्थित सर्व ट्रक, वाहनचालक यांना महादेव पवार- समुपदेशक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या शिबिरात काउन्सलर-आनंद पाटील हे उपस्थित होते.या शिबिरात एकूण 30 जणांची एच आय व्ही ची तपासणी करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.