Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यात विकास कामाचांचे लोकार्पण, भुमिपूजन

काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते मोठीजुई, मोठेभोम ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामाचे लोकार्पण व भुमिपूजन

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

ग्रामपंचायत शेष फंडातुन मोठेभोम येथे मोठेभोम गावासाठी सुसज्य अशी स्मशानभुमी बांधली आहे. तिचा लोकार्पण सोहळा व मोठेभोम गावासाठी अंतर्गत गटारांचा भुमिपुजन कार्यक्रम आज रविवार दिनांक 5 डिसेबंर रोजी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगीताई सुरेश पाटील, रायगड जिल्हापरिषद सदस्य बाजीराव परदेशी, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील,भोम मोठी जुईच्या काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. ललिता पाटील, हरिचंद्र पाटील, घनश्याम पाटील, अलंकार परदेशी. यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.