Press "Enter" to skip to content

उरण डाउर नगर येथील आंगणवाडीचे माजी सभापती अँड.सागर कडू यांच्या हस्ते भूमिपूजन

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

माजी सभापती पंचायत समिती उरण अँड. सागर सदानंद कडू यांच्या माध्यमातून चाणजे ग्रामपंचायत हद्दीत डाऊर नगर येथे अंगणवाडी मंजूर करण्यात आली आहे.सदर अंगण वाडी चे भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला.

सदर भुमीपूजन कार्यक्रम प्रसंगी शेकाप तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल .शेकाप चे जेष्ठ कार्यकर्ते काका पाटील,सौ. सीमा घरत, महादेव बंडा, मोरेश्वर भोईर, कैलास भोईर, किंजल भोईर, जितू ठाकूर, शिवसेना उप जिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, सौ.नैना पाटील, नयन म्हात्रे, सचिन कडू, समीर कडू, संतोष पाटील, मनीष कातकरी,आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.