Press "Enter" to skip to content

वेश्वी – आदिवासीवाडी मुख्य रस्त्याच्या नवीन साकव कामाचे भूमिपूजन संपन्न

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा विकास कामाचा धडाका सुरूच

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

शनिवार दिनाकं 27 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा नियोजन निधीतून मंजूर करण्यात आलेल्या वेश्वी- आदिवासीवाडी मुख्य रस्त्याच्या नवीन साकव कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. आमदार नसतानाही माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा विकास कामाचा धडाका सुरूच आहे त्याबद्दल त्यांचे वेश्वी-आदिवासीवाडी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

या कार्यक्रमास उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, वेश्वी सरपंच संदीप कातकरी,वेश्वी शाखाप्रमुख रवींद्र पाटील, दादारपाडा शाखाप्रमुख रमेश गोधळी, रायगडभूषण दत्ताराम गोधळी, प्रदीप मुंबईकर, प्रीतम मुंबईकर, माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम कातकरी, ग्रामसेवक ठाकूर मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.