सिटी बेल | पनवेल |
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने महास्वराज अभियाना अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे येथे आधारकार्ड शिबीर घेण्यात आले.
या शिबीरास मंडल अधिकारी मोरे,तलाठी गोंधळी मँडम, डॉ. अविनाश गाताडे , सरपंच हरीश बांडे, प्रतिक भोईर, चंद्रहास गोठल,योगेश साठे हजर होते.ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले .








Be First to Comment