Press "Enter" to skip to content

पुनाडे आदिवासीवाडी दत्तक विद्यार्थांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ वाटप

सिटी बेल | पुनाडे | मनोज पाटील |

महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काॅग्रेस सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काॅग्रेस उरण शहर अध्यक्ष नाना नलावडे यांच्या वतीने महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे,स्व.तृप्ती सुधिर सुर्वे फांऊडेशन उरण, स्व.संगीता मच्छिद्र ठाकूर फांऊडेशन धुतूम यांच्या सहकार्यातून पुनाडे आदिवासीवाडीतील दत्तक घेतलेल्या विद्यार्थांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅग्रेस सरचिटणीस प्रशांत पाटील,राष्ट्रवादी काॅग्रेस रायगड उपाध्यक्ष अँड. भार्गव पाटील ,उरण तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस अध्यक्ष मनोज भगत , राष्ट्रवादी काॅग्रेस उरण शहर अध्यक्ष नाना नलावडे,उरण तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस युवक अध्यक्ष कैलास भोईर ,उरण शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सन्नी म्हात्रे ,रायगड भूषण मनोज पाटील ,वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे चे अध्यक्ष किरण मढवी, समिर सुर्वे,महेंद्र पाटील ,मुख्याध्यापक श्री.म्हात्रे,संदिप भोपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.