Press "Enter" to skip to content

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आयोजित मधुमेह चिकित्सा शिबिर संपन्न

सिटी बेल | उलवे |

जगातून मधुमेहाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने रोटरी इंटरनॅशनल ने १० लाख मधुमेही रुग्णांचे उपचार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे.या अभियानात सहभागी होत रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या वतीने एकायन हॉस्पिटल येथे विनामूल्य मधुमेह शिबिराचे आयोजन केले होते.

सेक्टर २,३,५,१७,१९,२३ मधील नागरिकांनी याचा लाभ घेतला.डॉ तानाजी जाधव यांनी रुग्णांना तपासून मधुमेहाविषयी त्यांचे प्रबोधन देखील केले.यावेळी रोटरी क्लब चे वतीने श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष राविशेठ पाटील,प्रेसिडेंट शिरीष कडू,निलेश सोनावणे,शामराव निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.