Press "Enter" to skip to content

चाईल्ड केअर आयोजित लेखन स्पर्धे चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

सिटी बेल | उरण | सुनील ठाकूर |

चाईल्ड केअर सामाजीक संस्था उरण, आणी पाटील कुटूंबीय भेंडखळ, उरण गणपती निमित्याने घेतलेल्या “आई “या विषयावर लेखन स्पर्धा निकाल खालील प्रमाणे.

प्रथम क्रमांक – स्वप्नील घरत,
द्वितीय – सौ .नीतिशा पाटील,
तृतीय – सौ. मीना म्हात्रे, सौ. सायली पाटील
सदर स्पर्धे चे परीक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी केले.
कार्यक्रमासाठी पाटील कुटूंबीय मोठया संख्येने उपस्थिती होती. इतर मान्यवर मध्ये चाईड केअर संस्थे कडून संस्थेचे विकास कडू, तृषार ठाकूर, अनिकेत पाटील उपस्थित होते.

विजेत्यांना पाटील कुटूंबाचे जेष्ठ दिगंबर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तृषार ठाकूर यांच्या हातून संस्थे चे प्रमाण पत्र आणी सम्मान चिन्ह देण्यात आले . ह्या कार्यक्रमा प्रसंगी उरण तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार श्री प्रवीण पाटील यांना संस्थे कडून कोविड योद्धा पुरस्काराने सम्मानित करण्यात आले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कडू यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष तृषार ठाकूर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.