Press "Enter" to skip to content

चौक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आरोग्यदायी वस्तूंचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

गुरव समाजाचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव (आप्पा) मसुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने चौक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णानां फळे,भिस्किट पुडे, सी विटामिन ज्यूस आदी आरोग्यदायी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी चौक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.यावेळी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष विजय ठोसर,रायगड जिल्हा अध्यक्ष आमोल गुरव,तुपगांव तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव, तुपगांव गुरव समाज अध्यक्ष राहुल गुरव तसेच तेथील डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.