सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
न्हावे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपाच्या मंजुषा ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच जितेंद्र म्हात्रे, विभागीय अध्यक्ष विजय घरत, जयवंत देशमुख, माजी सरपंच चिंतामण भोईर, माजी उपसरपंच सागर ठाकूर, उलवा उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य हरेश्वर म्हात्रे, राम मोकल, मीनाक्षी पाटील, सतीश ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मंजुषा ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









Be First to Comment