Press "Enter" to skip to content

दिघाटी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती योजना अंतर्गत उभे राहणार नवीन ग्रामपंचायत कार्यालय

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजना अंतर्गत 18 लाख रूपये खर्चाच्या दिघाटी नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन सरपंच अमित पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पाटील, जेष्ठ नेते चांगाजी पाटील, जेष्ठ नेते प्रमोद पाटील, जेष्ठ नेते पुंडलिक पाटील, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, राजेश ठाकूर, विकास पाटील, लक्ष्मण ठाकूर, काळुराम गावंड, गजानन पाटील, शिपाई रामभाऊ पाटील, संखाराम पाटील, यावेळी दिघाटी ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.