Press "Enter" to skip to content

साप दिसला तर मारू नका “फॉन” ला फोन करा

उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन ) संस्थेचे आवाहन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रायगड जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. उरण तालुक्यातही अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली विषारी बिनविषारी साप मनुष्य वस्तीत आश्रय घेत आहेत. यामुळे विषारी -बिन विषारी सापांचे वन्य जीवांचे संरक्षण करणाऱ्या उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतली असून आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्प मित्रांना फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे.

सदर संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते त्या सापांना पकडून त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जंगलात नेऊन सोडतात.साप दिसल्यास खालील सदस्यांशी संपर्क करावे.


फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेचे व्हाट्सअप नंबर -9594969747, 9029513575


राजेश (चिरनेर -भोम )-7738628562

गोरखनाथ (पालेगाव )-9769705295

राकेश (सारडे )8600557387

अविनाश (आवरे )-7738121971

ऋषिकेश (कडापे )-9082935400

विजय (मोठी जुई )-8108848058

मिलिंद (पेण )-93212 34137

प्रणव (आवरे )-9082670519

रघु (उरण )-9321287772

किशोर (उरण )-9137752021

चरण (रावेगाव )-9503147576

प्रथमेश (गळसुंदे )-8600587495

तुषार (पोसरी )-8378021811

बाळा कोळी (उरण )-8424932686

अनिरुद्ध (अलिबाग )-9960662329

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.