Press "Enter" to skip to content

डॉ.उदय घरत यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड हॉस्पिटलला १ लाखाचा धनादेश

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरणमधील सुप्रसिद्ध डॉ. उदय घरत यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त उरणमधील कोविड हॉस्पिटलला १ लाखाचा धनादेश उरणमधील कोविड हॉस्पिटलला दिला.

डॉ. उदय घरत यांचा ७१ वा वाढदिवसानिमित्त उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, डॉ. सुरेश पाटील, डॉ. घनश्याम पाटील, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोज भद्रे आदींनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. उदय घरत यांचा मुलगा पल्लव घरत यांनी द्रोणागिरी डायगोनोस्टिक सेंटरच्या वतीने उरणमधील कोविड हॉस्पिटलला मदत म्हणून १ लाखाचा धनादेश सुपूर्द केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.