Press "Enter" to skip to content

मनसेतर्फे उलवे येथे वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

हिंदुजननायक मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली बामणडोंगरी तलाव परिसरात पर्यावरण पुरक झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी राहुल पाटील (अध्यक्ष उलवे शहर), अनिकेत ठाकुर (सरचिटणीस उलवे शहर), मनोज कोळी (सचिव – उलवे शहर), कु.प्रितम तांडेल (उपाध्यक्ष – गव्हाण विभाग), कु.कल्पेश कोळी (अध्यक्ष – वहाळ पंचायत समिती), चेतन कोळी (शाखाध्यक्ष – गणेशपुरी), कु.चिराग कोळी (शाखाध्यक्ष – कोंबडभुजे), सुनिल कोळी (उपशाखाध्यक्ष – गणेशपुरी), अंकित नाईक,मयूर म्हात्रे, प्रतिक शामा,विशाल पाटील आदी. महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.