Press "Enter" to skip to content

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत उरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे पुनाडे आदिवासी वाडीवर आदिवासी बांधवांना धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला मनसे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत, राकेश भोईर, उरण सचिव विजय तांडेल, मनसे विभागध्यक्ष दीपक पाटील, बंड्या, बबन ठाकूर, शेखर म्हात्रे, मेनन म्हात्रे, अभय पाटील, निखिल पाटील, समीर, संजोग माळी, अभय ठाकूर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.