सिटी बेल | चिरनेर |
विंधणे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या तर्फे व सौ. कुंदा वैजनाथ ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे विंधणे प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये कोविड लस आजपासून सुरुवात झालेली आहे. त्या उद्घाटन प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच, सौ. दीशा प्रसाद पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुनिता नंदन घरत, प्रमोद कृष्णा शेळके, सदस्य रोशन सुरेश डाकी, संतोष कोळी, सामाजिक कार्यकर्ते विशाल वसंत पाटील, कंठवली गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment