सिटी बेल । आवरे । राकेश गावंड ।
ही वसुंधरा हरिभरी व्ह्यायला पाहिजे सध्या परिस्थिती पहिली तर या पृथ्वी वरील प्रत्येक घटक हा जागतीक तापमानात झालेली वाढ याच बळी पडला आहे म्हणजे अप्रत्यक्ष रित्या झालेली वाढ ही कुठं तरी थांबवली पाहिजे माणसं ची जी कृतघ्न वृत्ती आहे ही याला जबाबदार आहे परन्तु सारडे विकास मंच सारखी सामाजिक मंडळ जी आहेत ती निसर्गाच्या रक्षाना करीत वृक्षारोपण , वृक्षलागवड असे अनेक उपक्रम हाती घेत असतत.
या वर्षीच्या सुरवितातील पावसाळ्यात एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवून आपल्या परीने का होईना पर्यावरण पूरक उपक्रम राबवित आहेत या साठी निगा फौंउडेशन आवरे ही आवरे गावातील संस्था ही नेहमी मॅरेथॉन स्पर्धा असेल किंवा जलतरण स्पर्धा असेल गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे हे उपक्रम सातत्याने करत आहेत सारडे विकास मंच च्या उपक्रम साठी निगा फौंउडेशन चे अध्यक्ष निलेश गावंड सर यांनी सामाजिक तेचा वसा घेतलं निगा फौंउडेशन आवरे तर्फे एक उपयुक्त असे झाड हे सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर व अनिलजीं घरत या कडे सुपूर्द केले सामजिक वसा हा केव्हाही कुठेही.








Be First to Comment