सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज दि.21 मे रोजी कर्जत नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.
यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर, नगरसेविका मधुरा चंदन, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.रविंद्र लाड यांनी शपथ वाचन केले.








Be First to Comment