सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
संत बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आज नगरपरिषद कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, कल्याणी लोखंडे, रविंद्र लाड, सुदाम म्हसे, सुरेश खैरे तसेच सतिश पिंपरे उपस्थित होते.








Be First to Comment