Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र दिना निमित्त सातारा रहिवाशी संघ महाराष्ट्र, कलंबोली अध्यक्ष संस्थापक संदीप जाधव, संतोष मा. गायकवाड, प्रियांका जाधव, राम निकम तसेच एकता सामाजिक संस्था, दिशा महिला मंच यांच्या माध्यमातून मा. आ. दत्तूशेठ पाटील विद्यालय सेक्टर ९, कामोठे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

या शिबिराला कळंबोली,कामोठे या विभागातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिबीर यशस्वी करण्यासाठी नीलम आंधळे, विद्या मोहिते, बापू साळुंखे, जयकुमार डिगोले, तेजस जाधव, मंगेश अढाव, प्रशांत कुंभार, अल्पेश माने, महेंद्र वाळुंज, सुरेश खरात, हरीश बाब्रीया, राहूल यमगर्णी, उषा डुकरे, जयश्री झा आदींनी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.