Press "Enter" to skip to content

आवरे साई मंदिर वर्धापन दिन कोरोना मुळे साध्या पद्धतीने साजरा

सिटी बेल । आवरे । गुरू गावंड ।

आवरे गावातील साई मंदिर हे पंचक्रोशीतील सर्व साई भक्तांचे श्रध्दा स्थान आहे साई मंदिर आणि साई भक्त व रामनवमी जन्मोत्सव हे जणू समीकरण आहे 80 च्या दशकात बांधण्यात आलेले साई मंदिर हे बांधून मंदिरा त साई मूर्तीची स्थापना 1989 साली ही त्याकाळी ऐन रामनवमी च्या शुभमुहूर्तावर करण्यात आली.

कोरोना चे सावट लक्षात घेता आवरे साई मंदिरात या वर्षी अत्यंत सध्या पद्धतीने साई मंदिर वार्धपन दिवस साजरा केला सकाळी साईनची महाभिषेक , प्रात काकड आरतीआरती तसेच दुपारी माध्यन्ह आरती , व संध्याकाळी 7 वाजता समाप्ती आरती व ही सर्व साई भक्तांच्या उपस्थित त मास्क , सुरक्षित अंतर ठेवून साई नमन , दंडवत घालून साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी भंडारा साई भक्तांनी घेतलं आवरे साई प्रतिष्ठन चे अध्यक्ष दिनानाथ गावंड , परिवार व साई भक्त उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.