Press "Enter" to skip to content

शेकाप व तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।

देशभर कोरोना स्थिती आणि रक्ताचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता. 15 एप्रिल स्कूल सकाळी 9:30 ते दुपारी 2 या वेळेत शेतकरी कामगार पक्ष व तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने सुकापुर येथील किड्स गार्डन येथे शासकीय नियमांचे पालन करत रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने देशसेवेला हातभार लावणं गरजेचं आहे आपण केलेलं रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकतं, किंबहुना आपल्यापैकी कोणालाही रक्ताची गरज लागू शकते .तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणी साठी संपर्क
राजेश गणेश केणी 8425845800
स्वप्नील भुजंग 8108086669
संदीप म्हस्कर
9323381666
किशोर पाटील
8976453528
प्रभाकर केणी 9320775691
चंद्रकांत पाटील 9870216870
पंढरीनाथ म्हसकर 9819547277
नरेश केणी 8691847578
प्रज्ञा उबाळे 7710002624
अनिल उलवेकर 9769665711
प्रफुल म्हसकर 9664564467
निखिल म्हात्रे 7045263030
उनत्ती गावंड 919403945731
नरेंद्र शर्मा 9870217645*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.