Press "Enter" to skip to content

देव दर्शनाला जाण्याचा विचार असेल तर ही बातमी वाचाचं !

नववर्षात राज्यातील मोठ्या धार्मिक स्थळांनी, दर्शन संख्या वाढवली आहे – जाणून घ्या महत्वाचे अपडेट, कुठे आणी कशी कराल ई-पास ची नोंदणी

🔥 नाताळ आणि न्यू ईयर जवळ आलं आहे ,त्यामुळे राज्यातील मोठ्या धार्मिक स्थळांनी , दर्शन संख्या वाढवली आहे

🛕 यामध्ये शिर्डी साईबाबा संस्थानने दर्शन संख्या आता दररोज 6000 वरून 12000 केली आहे , तर विठ्ठल मंदिर समितीने दर्शन संख्या 1200 ने वाढवून 4200 केली आहे , दरम्यान यासाठी ऑनलाईन E-Pass घेणे आवश्यक आहे

💁‍♂️ कुठ करता येईल E-Pass साठी नोंदणी – राज्यातील धार्मिक स्थळांच्या E-Pass बद्दल आपण याआधी सुद्धा माहिती घेतली आहे , दरम्यान आज आपण याबद्दल , पुन्हा एकदा माहिती घेऊ

● श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी – gajananmaharaj.org:8080

● श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी – online.sai.org.in/

● श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी – www.vitthalrukminimandir.org/home.html

● श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी – www.shanidev.com

● श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार – play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt

संकलन : अजय शिवकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.