Press "Enter" to skip to content

राज्य परिवहन महामंडळात युनियन नामफलकाचे अनावरण

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

मुंबई सेंट्रल येथे युनियनचा नामफलक अनावरण सोहळा पार पडला.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ वाहतूक शाखा राज्य परिवहन महामंडलात राष्ट्रीय महासचिव कुरणे RMBKS केंद्रीय समिती नवी दिल्ली, कामगार नेते संतोष भाई घरत राज्य उपाध्यक्ष RMBKS महाराष्ट्र, के.डी. गोहील सर राष्ट्रीय सचिव RMBKS नवी दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथे RMBKS MSRTC बोर्डचे अनावरण करण्यात आले .

यावेळी मधुकर जाधव बी एम पी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सचिव मुंबई , ऊल्हास सोनवणे भारत मुक्ती मोर्चा अध्यक्ष दक्षिण मुंबई , शशिकांत चिखलकर भारत मुक्ती मोर्चा अध्यक्ष दक्षिण मुंबई, प्रमोद कांबळे बीएमपी उपाध्यक्ष दक्षिण-मुंबई,सागर कदम बीकेएम संयोजक दक्षिण मुंबई , किशोर हिंदळेकर बी आय एन अध्यक्ष मुंबई अमोल बनसोडे राज्य अध्यक्ष RMBKS MSRTC महाराष्ट्र , मिलिंद मुळे राज्य महासचिव RMBKS MSRTC महाराष्ट्र ,आनंद हेलगावकर राज्य सचिव महाराष्ट्र , संतोष गेंगजे राज्य कोषाध्यक्ष महाराष्ट्र ,प्रदीप घोलप राज्य कार्यकारणी सभासद नासीर पठाण, राज्य कार्यकारणी सभासद, रामेश्वर वानखेडे राज्य कार्यकारणी सभासद विश्वास पोळ राज्य कार्यकारणी सभासद ,देवानंद हंकारे राज्य कार्यकारणी सभासद , पांडुरंग मोरे विभागीय अध्यक्ष मुंबई सेंट्रल ,नदाफ इनामदार विभागीय सचिव मुंबई सेंट्रल. बहुसंख्य एस टी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथे मोठ्या थाटात कार्यक्रम संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.