Press "Enter" to skip to content

आ अनिकेत तटकरें ची पाॅवर : पुई गावातील विदुतपोल तातडीने बसविले

सिटी बेल लाइव्ह । रोहा । शरद जाधव । 🔶🔷🔶

रोहा तालुक्या तील पुई ग्रामपंचा यती मधील विदुत पोल आमदार अनिकेत तटकरे यानी आदेश देताच वितरण कंपनिंने तातडीने बसविले रखडले ले काम चुटकी सरशी सुटल्या ने आमदारांची पाॅवर कामी आल्याचे ग्रामस्थांन कडुन बोलले जात आहे.

जुन महिन्यात चक्रिवादळा ने रायगड जील्ह्यत हाहाकार माजला होता यामधे गावातील नागरीकांच्या घरांचे खुप मोठे नुकसान झाले होते तसेच उद्योग धंदे वाल्यांचे देखील नुकसान झाले होते एकिकडे कोरोना आणि चक्री वादळ या कात्रीत रायगड कर सापडले होते या वेळी लोकप्रथी निधी म्हणूण आमदार अनिकेत तटकरे यानी खुप मोठे काम केले.

पुई गावातील पोल चक्रीवाद ळात कोलमड ले होते वारंवार सांगून वीतरण कंपनीने दुर्लक्ष केले सदर बाब आमदार अनिकेत तटकरे यांच्या कानावर घालताच त्यानी तातडीने अधिकारी वर्गाना आदेश देत एका दिवसात विदुत पोल उभे करण्यात आले. आमदारांचे ग्रामीण भागातील लहान समस्येकडे किती बारकाई ने लक्ष असते आणि ती सोडविण्यासाठीची तळमळ आमदार अनिकेत तटकरे यांच्या मध्ये ग्रामस्थांना दिसून आली.

आमदार अनिकेत तटकरे यांनी कोरोना व चक्रिवादळ काळात केलेले सामाजिक काम हे समस्त रायगडवासीयांनी पाहिले आहे.
त्यामूळे यापुढे ही ते असेच काम करतील अशी प्रतिक्रिया संजय माड़ळूस्कर यानी देत नेता आमचा पाॅवर फुल असे उदगार अनिकेत भाई बद्दल काढले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.