सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनील ठाकूर । 🔷🔶🔷
नुकताच चिर्ले ग्रामपंचायत चे उपसरपंच यांचा कार्यकाळ संपल्याने उकताच उप सरपंच पदाची निवड झाली यामध्ये उपसरपंच पदी शेकाप चे तरुण तडफडदार युवा नेतृत्व असलेले सदस्य समाधान माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी मा .सरपंच मधुकर मढवी, युवा नेते सारंग मढवी, निलेश पाटील, प्रभाकर पाटील, शरद घरत, मा .उपसरपंच सौ .समीक्षा मढवी, सौ .प्रतीक्षा पाटील, नीता कातकरी, रुपाली पाटील, बी .एस .ठाकूर, तुळशीराम मढवी, भाऊ मढवी, एच .एस .मढवी, श्रीराम मढवी, अनुज मढवी आदी सह शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते .
चिर्ले ग्रामपंचायत उपसरपंच पदी समाधान माळी यांची निवड झाल्याने उरण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .








Be First to Comment