Press "Enter" to skip to content

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार ।🔷🔶🔷

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

त्याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील , धर्मा पाटील,बाबुराव मढवी, यशवंत घरत विद्यालयाचे प्राचार्य अरूण घाग रयत सेवक संघाचे अध्यक्ष नुरा शेख व विद्यालयातील सेवक वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.