सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी नागोठणे ग्रामपंचायतीला गुरूवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे युवासेना नागोठणेच्या वतीने स्वागत करताना युवा सेनेचे रोहा तालुका समन्वयक शेखर जोगत व विभाग चिटणीस प्रणव रावकर सोबत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा अलिबाग मतदार संघांचे आमदार महेंद्रशेठ दळवी, राजिप सदस्य किशोर जैन, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे व इतर उपस्थित होते.








Be First to Comment