सिटी बेल लाइव्ह । रमेश थळी । उरण । 🔶🔷🔶
आज देशात भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारताचे माजी उप पंतप्रधान गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकाच दिवशी साजरी होत असताना उरण तालुका कॉंग्रेस कमीटी तर्फे आज ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी वाजता उरण कॉंग्रेस कार्यालयात साजरी आली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. इंदिरा गांधी व डॉ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून नम्र अभिवादन केले या प्रसंगी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







Be First to Comment