सिटी बेल लाइव्ह । कर्जत । गायकवाड । 🔶🔷🔶
माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त थोर व्यक्तींना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

आज दि.31 ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त थोर व्यक्तींना कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळींबकर, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका विशाखा जिनगरे, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, सुदाम म्हसे, सुनिल लाड, अविनाश पवार आदी उपस्थित होते.







Be First to Comment