सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷
सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सार्वंभौमिक मानवाधिकार परिषद महत्त्वाचे कार्यं करत आहे.जनतेला त्यांचे न्याय व हक्क बजावता यावेत , महिलांवरील अत्याचार रोखले जावेत यासाठी सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी पुष्पा सुरेश रसाल यांची निवड करण्यात आली आहे.
पुष्पा रसाल यांना सामाजिक कार्यांत अधिक रस असून महिलांसमोरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पुष्पा रसाल यांची सार्वंभौमिक मानवाधिकार परीषदेच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment