Press "Enter" to skip to content

भिसे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तानाजी जाधव बिनविरोध

सिटी बेल लाइव्ह । रोहा । नंदकुमार मरवडे/उदय मोरे । 🔷🔶🔷

रोहा तालुक्यातील भिसे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तानाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मावळते उपसरपंच सोनू करंजे यांनी आपला कार्यकाळ पुर्ण झाल्याने राजिनामा दिल्याने उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सुप्रिया ठमके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या पदासाठी तानाजी शंकर जाधव यांचा एकमात्र अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपदी बिनविरोध निवड घेण्यात आली.

झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच सुप्रिया ठमके, मावळते उपसरपंच सोनू करंजे,तानाजी जाधव,स्वाती करंजे
अनामिका ठमके,नयना करंजे
वेदिका मते,ग्रामसेविका रोशनी निळेकर यानी उपस्थिती दर्शविली.उपसरपंच तानाजी जाधव यांची निवड विधानपरिषद आ.अनिकेत त टकरे यांच्या आदेशानुसार सर्व सदस्यांनी एकमतानी केली.

यावेळी रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण महाले, रोहा तालुका युवक कार्याध्यक्ष मयुर खैरे,भिसे ग्रामपंचातीच्या सरपंच सुप्रिया ठमके, विलास खांडेकर,रघुनाथ करंजे,हेमंत करंजे,चंद्रक‍ांत ठमके,हरिश्चंद्र ठमके,भगवान मोहिते,उदय मोरे,राजेश घरट,बाळू जाधव,नथुराम महाले,विलास ठमके,गंगाजी करंजे,नथुराम ठमके, भगवान मोहिते,कृष्णा जाधव,परशुराम करंजे, मोतिराम ठमके,विठोबा ठमके, केशव चांदाडे,प्रकाश ठमके,सुरेश शिंदे, सुदाम ठमके,शंकर जाधव,गणेश ठमके, रामचंद्र करंजे ,सुरेंद्र ठमके,रवी ठमके, शिवाजी ठमके,विनोद मते,रमेश खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच तानाजी जाधव यांचे खा.सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर,जिल्हा उपाध्यक्ष विजयराव मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष मधूशेठ पाटिल,नंदूशेठ म्हात्रे,लक्ष्मण महाले,राजेंद्र पोकळे,महेंद्र खैरे,तालुका उपाध्यक्ष विलास खांडेकर आदीनी अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.